🌾 शेतकरी बांधवानो आता तुमचं ऊस उत्पादन वाढीच स्वप्न होणार साकार
💚 आता उसाचं पीक होईल मजबूत, गोड, आणि वजनदार – कारण तुमच्यासोबत आहे PureCrop Biotech CEC POWER!
🟢 ऊस
🟢 4-6 दिवसांत झाडाचा रंग, फुटवा आणि जोम स्पष्ट दिसतो.
हो, CEC POWER कोणत्याही खतासोबत किंवा जैविक उत्पादनासोबत सोबत मिसळून वापरू शकता .
➡️ पहिली फवारणी: पिकाच्या सुरुवातीला 25-30 दिवसांनी
➡️ दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीनंतर 20-25 दिवसांनी
➡️ या "डबल फवारणी पद्धती"ने परिणाम दुपटीने होतात
उच्च दर्जाचे सक्रिय घटक आणि मायक्रो-बायोलॉजिकल एक्स्ट्रॅक्ट्स वापरून तयार.
हे उत्पादन ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी, कांडी जाडसर आणि लांब करण्यासाठी, तसेच मुळे खोलवर व रुंद वाढवण्यासाठी वापरले जाते. उत्पादनात 30-40% पर्यंत वाढ दिसून येते.
CEC Power Sugarcane Spl हे सेंद्रिय अधारित व पर्यावरणास सुरक्षित आहे. कोणतीही हानिकारक रसायने नसल्यामुळे पिकासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
ऑर्डर केल्यानंतर 3-5 कामकाजाच्या दिवसांत घरपोच डिलिव्हरी केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात सेवा उपलब्ध आहे.
ही खास ऑफर फक्त पहिल्या 100 शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे. त्यामुळे लगेच ऑर्डर करा आणि उत्पादनात चमत्कार अनुभवा!
🧪 Buy 1 Get 2 FREE ➡️ 250 ml वर 100 ml चे 2 नग मोफत! 💰 फक्त ₹361/- मध्ये! 👉 याची किंमत नाही, ही संधी आहे – तुमच्या शेतीची दिशा बदलण्याची!
✅ फुटव्यांची संख्येत झपाट्याने वाढ ✅ कांडी बनते जाडसर आणि लांब – वजनदार ✅ रुंद व खोलवर जाणारी मुळे – पोषणात वाढ ✅ झाड होतात एकसंध व बळकट – उत्पादनात 30% पेक्षा जास्त फरक ✅ जमिनीची सुपीकता टिकवणारे सेंद्रिय घटक
1️⃣ झपाट्याने फुटवे – 100% परिणामकारकता शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास देतो तो म्हणजे कमी फुटवे! आम्ही देतो खात्रीशीर उपाय – CEC Power Sugarcane Spl वापरल्यानंतर फुटव्यांची संख्या लक्षणीय वाढते. 2️⃣ कांडी जाडसर आणि लांब – उत्पादनात वाढ इतर उत्पादनांप्रमाणे फक्त हिरवळ नाही, तर आमचं उत्पादन कांड्याला भरदार बनवतं. यामुळे वजन वाढतं आणि बाजारभाव चांगला मिळतो. 3️⃣ खोलवर मुळे – पोषणशक्तीत वाढ पोषण मिळालं तरच ऊस जोमात वाढतो! आमचं उत्पादन मुळांच्या वाढीस चालना देतं – त्यामुळे खतांचाही उपयोग अधिक होतो. 4️⃣ विश्वासार्हता आणि सेवा – प्रत्येक थेंबामागे समर्पण PureCrop Biotech ही नाव आहे विश्वासाचं. वेळेवर डिलिव्हरी, ग्राहक समर्थन आणि दर्जेदार उत्पादने – हीच आमची ओळख. 🌱 शेतीतून यश हवंय? तर CEC Power Sugarcane Spl हाच मार्ग!
Founder of an amazing company Proud member since 2005
Founder of an amazing company Proud member since 2005
Founder of an amazing company Proud member since 2005
Founder of an amazing company Proud member since 2005
Founder of an amazing company Proud member since 2005
Founder of an amazing company Proud member since 2005
PureCrop Biotech Pvt. Ltd. ही कंपनी शेतकऱ्यांच्या यशासाठी वैज्ञानिक आणि सेंद्रिय तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी उत्पादने तयार करते. CEC Power Sugarcane Spl हे खास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले प्रभावी उत्पादन आहे, जे उत्पादन वाढ, मजबूत वाढ आणि टिकाऊ शेतीला चालना देतं. ४+ वर्षांचा अनुभव, हजारो समाधानी शेतकरी आणि भरवशाची सेवा हेच आमचं बळ आहे. आमच्यासोबत शेतीत क्रांती घडवा! 🌱💚
PureCrop Biotech Pvt. Ltd. - © 2025 All Rights Reserved